घेवड्याची / वाल पापडी | वाल भाजी मराठी रेसिपी | Wal Bhaji Marathi Recipe | Ghevda bhaji

नमस्कार आज आपण बनविणार आहोत वाल / घेवड्याची भाजी….

चला तर मग सुरू करूया !!

भाजी ला लागणाऱ्या वस्तू :-
★ वाल शेंगा
★ लसूण पेस्ट
★ गरम मसाला
★ लाल तिखट
★ हळद / हिंग
★ जिरे व मोहरी
★ मीठ
★ शेंगदाणे

विडिओ आवडला असेल तर लाईक करा 👍
व नवीन रेसिपीज पाहण्याकर्ता चॅनेल ला SUBSCRIBE करा !!☺️

भेटूया पुढच्या विडिओ मध्ये……….

Loading...

1 Comment
  1. Mix Punjabi pk says

    Very nice 👍💕👍💕👍💕👍💕

Leave A Reply

Your email address will not be published.