मी जाणीवपूर्वक विधान करतो कि.. | Real Nitin Banugade Patil

प्रा.नितीन बानुगडे पाटील
इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते
यांच्या अधिकृत YouTube Channel वर आपले स्वागत आहे.

Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.

नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत YouTube Channel तुम्हाला तोच अनुभव देईल…!

Personal Information –
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ –
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.

Official YouTube Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2019 प्रा.नितीन बानुगडे – पाटील. All Rights Reserved.

Please Subscribe YouTube Channel-
https://www.youtube.com/c/RealNitinBanugadePatil

Please Like Official Facebook Page –
https://www.facebook.com/Nitinbanugadespeaks

#nitinbangudepatil
#ShivajiRaje
#Shivjayanti

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.